Sameer Panditrao
काणकोणची ‘खोला’ मिरची प्रसिद्ध आहे.
या मिरचीवर यंदा मान्सूनोत्तर पावसाचा परिणाम झाला आहे.
यंदा मिरचीचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
खोला किंवा काणकोण मिरची तिच्या लाल रंगासाठी प्रचलित आहे.
यंदा काढणीच्या काळात म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण व पावसामुळे मिरची वाळविण्यासाठी अडचणी येत आहेत.
बाजारात या मिरचीचे दर दुपटीने वाढले आहेत.
त्याचप्रमाणे पोरसांच्या मिरचीचे दर प्रति किलो एक हजार रूपये झाला आहे.