Resorts In Goa: गोव्यातील 'या' 10 रिसॉर्टला भेट द्यायला तुम्हाला नक्की आवडेल

Puja Bonkile

रिसॉर्टमध्ये फिटनेस सेंटर, स्पा, गोल्फ कोर्स आणि आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट आहे.

Taj Exotica Resort & Spa, Goa | Dainik Gomantak

मांडवी नदीच्या निसर्गरम्य दृश्यांसह, हिरव्यागार जंगलांमध्ये वसलेले, रिसॉर्ट तुम्हाला नक्की आवडेल.

doubletree by hilton goa - panaji | Dainik Gomantak

तुम्ही त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये उत्तम सीफूडचा आस्वाद घेऊ शकता आणि लक्स स्पामध्ये उपचारांसह आराम करू शकता.

Patnem Garden Resort | Dainik Gomantak

Radisson Blu हे गोवा आणि पोर्तुगीज वास्तुकलेचे परिपूर्ण मिश्रण आहे.

Radisson Blu Resort, Goa | Dainik Gomantak

उत्तर गोव्यात वसलेल्या सुंदर रिसॉर्ट नक्की भेट द्या.

Seashell Suites and Villas | Dainik Gomantak

एथनिक डेकोरसह सीफुडचा आस्वाद घेता येइल.

Kings Villa Resort goa | Dainik Gomantak

या रिसॉर्टमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा आनंद घेता येणार आहे.

Azaya Beach Resort Goa | Dainik Gomantak

लीला गोवा 75 एकर पसरलेली हिरवळ आणि सरोवरांमध्ये पसरलेली आहे.

The Leela Goa | Dainik Gomantak

येथे तुम्ही रूफटॉप हट, सीफूड, पास्ता, सॅलड, बीफ स्टीक आणि नेपाळी पदार्थांचा आनंद घेउ शकता. हे 5-स्टार रिसॉर्ट

Simrose goa | Dainik Gomantak

हे 5-स्टार रिसॉर्ट असुन तुम्ही फॅनिलीसह ट्रिप प्लॅन करू शकता.

ovotel Goa Resort & Spa | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.