गोवा फिरायला जाताय? तर मग पुरुषांनी ट्राय करा 'हे' पाच बीच आऊटफिट्स

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन

गोवा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर तिथले निळेशार समुद्रकिनारे येतात.

यादगार सफर

गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची सफर यादगार करायची असेल तर पुरुषांनी हे खास बीच आउटफिट्स नक्की ट्राय करा.

प्रिंटेड शर्ट आणि 'सी' कलर शॉर्ट

डार्क कलरचा प्रिंटेड शर्ट आणि समुद्राच्या रंगाशी साधर्म्य साधणारी शॉर्ट तसेच सोबत फेंट कलर हॅट वापरल्यावर तुमचा लूक एकदम खास दिसेल.

स्कार्फ आणि गॉगल

फेंट कलरची शर्ट पॅन्ट, गॉगल आणि सोबत मॅचिंग स्कार्फ घातल्यावर तुमचा बीच लूक एकदम 'कुल' वाटेल.

डेनिम जॅकेट

फेंट टी शर्टवर जर तुम्ही डेनिम जॅकेट अथवा शर्ट वापरला तर तुम्ही एकदम हटके दिसाल.

कलरफुल सँडो

गोव्यातील बीचवर सॅन्डोज आणि शॉर्ट हा लूक फेमस आहेच. व्हायब्रन्ट कलरची सँडो आणि ब्लॅक गॉगल हे कॉम्बिनेशन बीचवरती युनिक वाटेल.

व्हाईट शर्ट

व्हाईट शर्ट अथवा टी शर्ट आणि सोबत चॉकलेटी किंवा ऑलिव्ह कलरची शॉर्ट या कॉम्बिनेशनमुळे सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडेच वळतील.

आणखी पाहा