कॅसिनोंमधून गोवा सरकारला मिळाले कोट्यवधी रूपये

Pramod Yadav

कॅसिनो

गोव्यातील कॅसिनो जगभरात प्रसिद्ध आहेत.

Casino's In Goa

तरंगते कॅसिनो

मांडवी नदीत असणारे तरंगते कॅसिनो गोवा सरकारच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे.

Casino's In Goa

17 कॅसिनो

गोव्यात मांडवी नदीत तरंगते आ​णि जमिनीवर मिळू्न एकूण 17 कॅसिनो आहेत.

Casino's In Goa

मांडवी

17 पैकी सहा कॅसिनो मांडवी नदीत आहेत, तर 11 कॅसिनो जमिनींवर आहेत.

Casino's In Goa

परवाना शुल्क

17 कॅसिनोंकडून परवाना शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारला दरवर्षी 368.50 कोटी रुपये मिळतात.

Casino's In Goa

963.64 कोटी रुपये

चार वर्षांच्या कालावधीत या कॅसिनोंच्या परवाने फीद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल 963.64 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Casino's In Goa

चार वर्षे

01 एप्रिल 2019 ते 17 जुलै 2023 या चार वर्षांच्या काळात सरकारला हे पैसे मिळाले आहेत.

Casino's In Goa