शाकाहारी लोकांनी गोव्यात जावे की नाही?

Puja Bonkile

गोव्याबद्दल गैरसमज

गोवा फक्त मासे खाणारे, मांसाहार, मद्य पिणाऱ्या लोकांसाठी आहे हा मोठा गैरसमज आहे.

GOAN FISH CURRY | Dainik Gomantak

असा समज आहे

शाकाहारी आणि मद्य न पिणाऱ्या लोकांनी गोव्याला जाउ नये असे बोलले जाते.

fish | Dainik Gomantak

रिअॅलिटि

पण ते खरे नाही.

Reality | Dainik Gomantak

अनेक प्रकारचे खाद्यप्रकार

गोव्यात तुम्हाला सर्व प्रकारचे खाद्यप्रकार मिळतात

food | Dainik Gomantak

शाकाहारी जेवण

अगदी उत्कृष्ट चवीचे शाकाहारी जेवण देखील येथे योग्य दरात उपलब्ध आहे.

goa's reality | Dainik Gomantak

पावभाजी

शाकाहारी प्रकारात गोवन पद्धतीचा पावभाजी नाष्टा ते उत्तम वेज थाळी येथे तुम्हाला मिळू शकते.

Paav bhaji | Dainik Gomantak

फळे आणि ज्यूस

याशिवाय फळे, ज्यूस आणि शितपेयांची पर्वणी आहेच.

juice | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak