Sameer Amunekar
दिवसातून किमान 8–10 ग्लास पाणी पिल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो दिसतो.
दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुतल्यास धूळ, तेलकटपणा आणि मळ दूर होतो.
त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचा मऊ, तजेलदार आणि उजळ दिसते.
घरगुती स्क्रब किंवा फेस पॅक केल्याने मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला नवा ग्लो मिळतो.
फळे, भाज्या, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने त्वचा आतून पोसली जाते.
रोज 7–8 तासांची शांत झोप त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची असून डोळ्यांखालचे काळे डाग कमी होतात.
जास्त ताण-तणावाचा थेट परिणाम त्वचेवर होतो. योग, ध्यान किंवा आवडत्या गोष्टींमुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.