Pramod Yadav
गोव्यात नुकताच इंडिया बीच फॅशन वीक पार पडला.
14 आणि 15 फेब्रुवारी रोजी दिवार आयलँड येथे हा फॅशन वीक झाला.
यात अनेक देशी विदेशी मेल, फिमेल मॉडेल सहभागी झाले होते.
बीच लोकेशन असल्याने फॅशन शोची रंगत वाढली .
यामध्ये रॅम्प वॉकसह संगीत आणि नृत्य यांचा देखील समावेश होता.
मॉडेल्सने फॅशन शोची रंगत वाढवली.
स्थानिकांसह विविध ठिकाणच्या प्रेक्षकांनी फॅशन वीकला हजेरी लावली होती.