Kavya Powar
9 तारखेपासून गोव्यात व्हिवा कार्निव्हलला कर्टन रेझरने सुरुवात झाली
कार्निव्हलमुळे फेब्रुवारी महिना पर्यटकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरतो
हा गोव्याच्या परंपरेचा एक भाग असून या कार्निव्हलमुळे भारत आणि परदेशातील हजारो पर्यटकांना आकर्षित केले आहे.
यंदाच्या कार्निव्हलचा आजचा शेवटचा दिवस आहे. पाहुयात यावर्षीची काही खास क्षणचित्रे...
कार्निव्हलचा मूळ इतिहास प्राचीन रोमन साम्राज्यापर्यंत पसरलेला आहे.
नेत्रदीपक परेड, नृत्य, संगीत, कार्यक्रम आणि उत्कृष्ट भोजनाने समृध्द हा कार्यक्रम असतो.
किंग मोमो सगळ्यांना 'खा, प्या आणि मजा करा' या संदेशासह या कार्निव्हलमध्ये दमदार एन्ट्री करतो.
कार्निव्हल विविध समुदायांच्या लोकांमध्ये एकोपा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो
कार्निव्हल उत्सवाद्वारे राज्यातील संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होते.