Pramod Yadav
गोव्यात अनोखा मासे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
पणजी कंपाल येथील मैदानावर हा महोत्सव सध्या सुरू आहे.
महोत्सवात कोळीबांधवांची राहत्या घराची ठेवण याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
Aqua Fish Festival मध्ये विविध मासे आणि मासेमारी संबधित साधनांची मांडणी करण्यात आली आहे.
देश - विदेशातील हाजारो नागरिक पर्यटक महोत्सवाला भेट देत आहेत.
अनेक प्रजाती, जातीचे मासे महोत्सवात पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.
विविध जातींच्या माशांसह विविध फिश पॉन्ड देखील महोत्सवात पाहायला मिळतील.
बरणीबंद काही ठरावीक आणि दुर्मिळ जातीचे मासे महोत्सवात आकर्षण ठरत आहेत.
महोत्सवाच्या ठिकाणी माशांच्या प्रदर्शनासह खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल उभारण्यात आले आहेत.
दुर्मिळ जातीचा 'चित्ता ईल' लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.