मॅक्सवेल बनला बाबा, मुलाचे ठेवले 'हे' नाव

Pranali Kodre

नवे आई-बाबा

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमण एका मुलाचे आई-वडील झाले आहेत.

Glenn Maxwell - Vini Raman | Instagram

पुत्ररत्न

ग्लेन आणि विनी यांना 11 सप्टेंबर रोजी पुत्र प्राप्ती झाली आहे. मुलाच्या जन्माबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत विनीने माहिती दिली आहे.

Glenn Maxwell - Vini Raman | Instagram

मुलाच्या जन्माची घोषणा

विनीने त्यांना 11 सप्टेंबरला मुलगा झाल्याची घोषणा करताना एक फोटो शेअर केला आहे.

Glenn Maxwell - Vini Raman | Instagram

मुलाची झलक

या फोटोमध्ये मॅक्सवेल आणि विनीच्या नवज्यात मुलाची झलक पाहायला मिळत आहे. तसेच त्या दोघांचे हातही दिसत आहेत.

Glenn Maxwell - Vini Raman son | Instagram

जन्मतारिख अन् नाव

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मुलाच्या जन्म तारखेचा आणि नावाचा खुलासा केला आहे.

Vini Raman | Instagram

नाव

विनी आणि मॅक्सवेल यांनी त्यांच्या मुलाचे नाव लोगन मॅव्हरिक असे ठेवले आहे.

Glenn Maxwell - Vini Raman Son Name | Instagram

डोहाळे जेवण

काही दिवसांपूर्वीच विनीचे भारतातील पारंपारिक तमिळ पद्धतीने डोहाळे जेवण करण्यात आले होते. त्याचे अनेक फोटो विनीने सोशल मीडियावरही शेअर केले होते.

Vini Raman | Instagram

लग्न

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांचे लग्नही भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीने 2022 साली झाले होते.

Glenn Maxwell - Vini Raman | Instagram

वनडेत सर्वाधिकवेळा 400 धावा करणारे संघ

South Africa | Dainik Gomantak