Ghee vs Mustard Oil: तूप की मोहरीचं तेल? स्वयंपाकासाठी कोणतं जास्त फायदेशीर? घ्या जाणून

Sameer Amunekar

तूप

स्वयंपाकात तूप आणि मोहरीचं तेल हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. भारतात दोन्हींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. काहींना तुपाची चव अधिक आवडते, तर काही मोहरीच्या तेलावर अधिक विश्वास ठेवतात.

Ghee | Dainik Gomantak

दुधापासून तयार

तूप म्हणजे भारतीय संस्कृतीतील अनमोल खाद्यसंपत्ती. गायीच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध तूप अनेक पोषणतत्त्वांनी भरलेले आहे.

Ghee vs Mustard Oil | Dainik Gomantak

पचन सुधारते

तुपामध्ये असलेलं बुटिरिक ॲसिड पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. वजन वाढवण्यासाठी मदत:ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी तूप उत्तम आहे. अति प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते.

Ghee | Dainik Gomantak

मोहरीचं तेल

हृदयविकाराच्या जोखमीसाठी फायदेशीर, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असलेले नैसर्गिक प्रतिजैविक. मोहरीचं तेल पारंपरिक भारतीय पदार्थांसाठी योग्य, विशेषतः लोणचं आणि भाजीपाला.

Mustard Oil | Dainik Gomantak

पदार्थ

पराठा, पोळी, खिचडी, सूप, डाळ तडका, मिठाईसाठी तुम्ही तूप वापरू शकता. तर लोणचं, भाज्या, फोडणीचे पदार्थ, बंगाली आणि उत्तर भारतीय पदार्थांसाठी मोहरीचं तेल वापरा.

Mustard Oil | Dainik Gomantak

तूप की मोहरीचं तेल?

तूप आणि मोहरीचे तेल दोन्ही आपल्या आहारात आवश्यक आहेत. जर वजन वाढवायचे असेल, तर तूप वापरणे चांगले. हृदयस्वास्थ्याला प्राधान्य द्यायचे असल्यास, मोहरीचे तेल निवडणे योग्य.

Mustard Oil | Dainik Gomantak
Benefits of basil leaves | Dainik Gomantak
तुळशीचा पानं खाल्ल्यास होणारे फायदे