5 मिनिटांत चेहरा चमकण्यासाठी तूप लावावं की साय?

Akshata Chhatre

तूप आणि मलाई

तूप आणि मलाई हे फक्त आपल्या जेवणाची चव वाढवणारे घटक नाहीत, तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही नैसर्गिक वरदान आहेत.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

घरगुती उपाय

आपल्या आजी-आईच्या काळापासून चालत आलेले हे घरगुती उपाय आजही तितकेच प्रभावी आहेत.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

ओमेगा-फॅटी ॲसिड्स

तूपामध्ये असणारे ओमेगा-फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेच्या खोलवर पोषण पोहोचवतात, कोरडेपणा कमी करतात आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करतात.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

निस्तेज त्वचा

हिवाळ्यातील कोरडी, निस्तेज त्वचेसाठी हे अमृतासारखे कार्य करते.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

लॅक्टिक ॲसिड

दुसरीकडे, मलाईमध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड मृत त्वचेच्या पेशी सौम्यपणे काढून टाकते, ज्यामुळे चेहऱ्यावर लगेचच ताजेपणा आणि गारवा येतो.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

मलाईचा थंडावा

उन्हाळ्यातील ऊन्हामुळे आलेला निस्तेजपणा कमी करण्यासाठी मलाईचा थंडावा अत्यंत उपयुक्त ठरतो.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

अँटी-एजिंग

दीर्घकाळासाठी खोलवर पोषण आणि अँटी-एजिंग परिणाम हवे असतील तर तुपाला प्राधान्य द्यावे, आणि एखाद्या खास प्रसंगाआधी झटपट उजाळ्यासाठी मलाई वापरावी.

ghee for skin| ghee face glow | Dainik Gomantak

Hair Care Tips:तेल लावण्याच्या एका चुकीमुळे गळतायत केस; तुम्ही हे करताय का?

आणखीन बघा