Kavya Powar
देशी तूप हा किचनमधील एक महत्वाचा घटक आहे
तुपाचे आपल्या आरोग्याला तर फायदे होतातच पण तुमच्या चेहऱ्यालाही खूप फायदे होतात
चेहऱ्याला तूप लावल्याने कोरडेपणा दूर होतो.
तुपामुळे त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढते
यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत करते
देसी तुपाने दररोज चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा उजळतो
यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात