Puja Bonkile
मधुमेह हा आजार आता सामान्य झाला आहे.
मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी तुप फायदेशीर ठरणार आहे.
तुपात अशलेले घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
तुपामुळे भरपुर चरबीयुक्त अन्न पचण्यास मदत होते.
शुध्द तुप मिळाल्यास अधिक चांगले .
प्रक्रिया केलेले तुप खाणे टाळावे
तुप खाणे हेल्दी मानले जाते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.
आतडे चांगले राहते.