Sameer Amunekar
रोज झोपण्यापूर्वी कास्टर्ड ऑईल थोडेसे भुवयांवर लावा. ५–१० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हे आयब्रो वाढीस मदत करते.
आयब्रोला रात्री तेल लावून झोपा. ७ दिवस सातत्याने केल्यास भुवयांमध्ये दाटपण जाणवेल.
ताजे कोरफड जेल भुवयांवर लावा. २० मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा. हे त्वचेला नमी देते आणि रोमकूप मजबूत करतो.
कॅप्सूल फोडून तेल भुवयांवर लावा. नियमित वापर केल्यास आयब्रो अधिक गडद व दाट दिसतात.
अंडी, दूध, सोयाबीन, कडधान्ये यांचा समावेश करा. प्रोटीन रोमकूप वाढीस आवश्यक आहे.
१ चमचा मध + १ चमचा दही मिसळा. भुवयांवर लावून १५–२० मिनिटे ठेवा, नंतर धुवा. त्वचा पोषण पावते आणि रोमकूप मजबूत होतात.
भुवयांच्या अनावश्यक धुवण्या व रगडणे टाळा. पिनसेटने जास्त केस काढू नका. नैसर्गिक वाढीस संधी द्या.