गोमन्तक डिजिटल टीम
तुमच्या घरात जर अनेक ठिकाणी पाणी साचले असले किंवा घाण पसरले असेल तर पाल घरात येण्याची शक्यता जास्त असते.
तुमच्या घरात जर पाल शिरली असेल तर त्याला बाहेर पळवण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात
पावसाळ्यामध्ये आपले घर स्वछ ठेवणे खूप गरजेचे असते. स्वछ नसल्यास रोगराई आणि किटाणू पसरते. खास करून तुमचे किचनमधील सिंक ड्रॉर्स कोरडे आणि स्वच्छ ठेवा.
पाल पळवण्यासाठी सर्वात सोपी ट्रिक म्हणजे कॉफीचा उपयोग करणे. कॉफीचा वास पाल याला आवडतं नाही. तुम्ही कॉफीमध्ये थोडी तंबाखू पावडर आणि पाणी टाकून त्याचे मिश्रणाचे गोळे बनवा आणि ज्या ठिकाणी पालाची वावर आहे त्या ठिकाणी ते ठेवा.
दूसरा उपाय म्हणजे काळी मिरी पावडर आणि पाण्याचा स्प्रे तयार करा. मिरपूडचं स्प्रे पालीवर शिंपडा याने पाल पळून जाईल.
पालींना अंड्याचा उग्र वास आवडतं नाही. त्यामुळे ते अंड्याच्या कवचापासून दूर पळतात.
पालीवर लसून आणि कांद्याचा रसाचे स्प्रे शिंपडा असे केल्यास ती घराबाहेर पळून जाईल.