परफ्युममध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती असते?

Puja Bonkile

जगभरात बनवलेल्या परफ्युममध्ये अल्कोहोल असते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

काही महागड्या परफ्युममध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

पण कहींमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

अल्कोहोलचे प्रमाण ७० ते ९२ टक्के असु शकते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

१५ ते २० टक्के सुगंधी द्रव्य असते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

त्यामुळे परफ्युममध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

त्यामुळे परफ्युमचे शेल्फ लाइफ वाढते.

general knowledge| perfume bottle | Dainik Gomantak

सकाळी उठल्यावर चहा कॉफी नाही तर हे फळ खा

Coffee Or Tea | Dainik Gomantak
येथे क्लिक करा