Gen Z नोकरीत पगार, स्थैर्याऐवजी 'या' गोष्टीला देते प्राधान्य

Manish Jadhav

Gen Z म्हणजे 1990 ते 2000 या दरम्यान जन्मलेली पिढी.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

आजकाल प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार करिअरचा ऑप्शन निवडतो. आज अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपण आपल्या करिअरला नवी कलाटणी देऊ शकतो.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

आज नोकरी शोधणारी Gen Z पिढी पगार आणि स्थिरतेपेक्षा कंपनीच्या मूल्यांना महत्त्व देते.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

कंपनीची मूल्ये आणि तरुणांची मते जिथे जुळतात तिथे खऱ्या अर्थाने करिअरची चांगली सुरुवात होऊ शकते.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

नोकरी शोधणाऱ्या तरुणांचा प्रमाणिकपणा, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता पाहता कंपन्यांकडे नोकरीसाठी कल वाढत आहे.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

वैयक्तिक आणि व्यावसायिक मूल्यांची सांगड नोकरीतील समाधान, दीर्घायुष्य, करिअर ग्रोथसाठी लाभदायी ठरु शकते.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

तरुण मेहनतीच्या जोरावर नव-नवीन शिखऱे पादाक्रांत करत आहेत. मात्र, यामध्ये व्यवसायिक मूल्यांची एकनिष्ठता खूप महत्त्वाची आहे.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

नोकरीतील समाधान हे तरुणांच्या प्रगतीचा वाढता आलेख दर्शवतो. नोकरीतील स्थिरता ही तरुणांसाठी खूप महत्त्वाची आहे.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak

वैयक्तिक आणि व्यावसायिक मूल्ये करिअरसाठी खूप महत्त्वाची असतात.

Gen Z Young Generation | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी