Puja Bonkile
बरेच लोक विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी डिटॉक्स आहार आणि पूरक आहारा घेतात.
ब्रोकोली डिटॉक्सिफिकेशनला मदत करते.
लिंबु पाणी पिल्याने देखील शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
एवोकॅडोमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.
लसूण डोकेदुखी, रक्तदाब आणि चिडचिड यासह विषाच्या तीव्रतेची लक्षणे कमी करण्यास मदत करते.
ग्रीन टी पिल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
निरोगी आरोग्यासाठी पोषक आहारा घ्यावा.
सर्गिकरित्या डिटॉक्सिफाई करण्यासाठी हे पदार्थ खावे.