Navratri Garba: गरबा खेळण्याचे आरोग्यदायी फायदे

Puja Bonkile

गरबा खेळतांना आपल्या शरीराचा चांगला व्यायम होतो.

Garba Benefits | Dainik Gomantak

गरबा खेळण्याची परंपरा फार जुणी आहे.

Garba Benefits | Dainik Gomantak

वजन

गरबा खेळल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

weight loss | Dainik Gomantak

कॅलरीज्

शरीरातील कॅलरीज् कमी होण्यास मदत मिळते.

Calories | Dainik Gomantak

हृदय

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कॅलरीज बर्न करण्यास मदत मिळते.

heart Benefits | Dainik Gomantak

आनंद

सगळ्या महत्वाचे म्हणजे गरबा केल्याने तुम्ही आनंदी राहता.

happy | Dainik Gomantak

तणाव कमी

तणाव कमी करण्यास मदत करते.

Garba Benefits | Dainik Gomantak

शरीर लवचिक

शरीर लवचिक होउन हाडे मजबुत होतात.

Garba Benefits | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak