लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अशी करा तयारी

Puja Bonkile

लाडक्या बाप्पाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार असून सर्वत्र सजावटीच्या वस्तुंनी बाजार सजले आहेत.

Ganpati | Dainik Gomantak

देशभरात मोठ्या थाटामाटात गणपती उत्सव साजरा केला जातो.

Ganpati Decoration Idea | Dainik Gomantak

रंगीत कागद

तुम्ही रंगीत कागदचा वापर करून सुमदर सजावट करू शकता.

झेंडुचे फुल

झेंडुच्या फुलांची सुंदर माळ बनवून घराची सजावट करू शकता. तसेच हिरव्या पानांची माळ देखील लावू शकता.

ओढणी

घरातील ओढणी किंवा साडी वापरून सुंदर सजावट करू शकता.

लाइटिंग

सुंदर लाइटिंगने घर सजवल्यास वेगळा लुक मिळू शकतो.

Ganpati Festival 2023 | Dainik Gomantak