मोदकांचा सुगंध, माटोळीची सजावट; पहा गोव्यातील चतुर्थीचे Photos

Akshata Chhatre

गणेशचतुर्थी

गणेशचतुर्थी, नुसता सण नाही तर प्रत्येकाचा जीव आहे. वर्षभर वाट पाहून येणारा हा दिवस घरात उत्साहाचे वातावरण घेऊन येतो.

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

मोदकांचे नैवेद्य

गणपती बाप्पांच्या आगमनासाठी घर सजवले जाते, नवीन सजावट केली जाते आणि घरोघरी आनंदाचे वारे वाहू लागतात. देवासाठी गोडधोड पदार्थ, विशेषतः मोदकांचे नैवेद्य तयार केले जातात.

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

एकवीस दिवस गणपती

गणेशोत्सवाच्या काळात दीड, पाच, सात, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली जाते

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

घुमट आरती

या काळात घुमट आरतीला विशेष महत्त्व आहे. पारंपरिक वाद्य घुमटच्या तालावर होणारी ही आरती एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते.

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

माटोळी

गोव्याची खास ओळख असलेली 'माटोळी' देखील चतुर्थीचे एक खास आकर्षण आहे.

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

वनस्पतींचा वापर

माटोळीमध्ये स्थानिक फुलांचा, फळांचा आणि वनस्पतींचा वापर करून एक सुंदर सजावट तयार केली जाते, जी गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

आनंद आणि सकारात्मकता

गणपती बाप्पांचे आगमन हे केवळ धार्मिक विधी नसून, कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणणारा, आनंद आणि सकारात्मकता पसरवणारा एक सोहळा आहे.

ganesh chaturthi celebration in goa | Dainik Gomantak

पोटात असताना बाळ कितीवेळा लाथ मारतं?

आणखीन बघा