गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाला अर्पण 'हे' 5 पदार्थ

Puja Bonkile

भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

यंदा १९ सप्टेंबर ला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. दहा दिवस चालणार हा उत्सव अनंत चतुर्थीला संपतो.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

या दरम्यान विविध प्रकारचे पदार्थ बनवून तुम्ही बाप्पाला प्रसन्न करू शकता.

Ganpati Special | Dainik Gomantak

बासुंदी

Dainik Gomantak

मोदक

मोदक बाप्पाला प्रिय आहे. तुम्ही गणेश चतुर्थीला उकळीचे मोदक अर्पण करू शकता.

Modak | Dainik Gomantak

बेसण लाडू

लाडू बाप्पाला खुप आवडतात. तुम्ही गणेश चतुर्थीला बेसण लाडू अर्पण करू शकता.

Dainik Gomantak

मखाणा खीर

मखाणा खीर बनवून तुम्ही बाप्पाला प्रसन्न करू शकता.

Makhana Kheer | Dainik Gomamtak

श्रीखंड

लाडक्या बाप्पाला तुम्ही श्रीखंड बनवून अर्पण करू शकता.

Shrikandh | Dainik Gomantak
Ganpati Festival 2023 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा