गणपती बाप्पाकडून शिका पाच महत्वाचे धडे

Pramod Yadav

१४ कला आणि ६४ विद्यांची देवता

गणपतीला १४ कला आणि ६४ विद्यांची देवता मानले जाते. गणपतीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

Ganesh Chaturthi 2023

मोठं डोकं

गणरायेच डोकं मोठे आहे. गणपतीच्या मोठ्या डोक्याचा अर्थ चारी बाजूंनी चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता असा आहे.

Ganesh Chaturthi 2023

मोठे डोळे

गणपती बाप्पाचे डोळे मोठे असून, समोर जे दिसते त्यापलीकडे पाहण्याची क्षमता असा त्याचा अर्थ आहे.

Ganesh Chaturthi 2023

कान

इतरांचे लक्षपूर्वक ऐकण्याची शिकवण बाप्पाचे सुपासारखे कान देतात.

Ganesh Chaturthi 2023

महोदर

गणपतीच्या महोदरचा अर्थ चांगल्या वाईट गोष्टी शांततेने सामावून घेणे असा आहे.

Ganesh Chaturthi 2023

एकदंत

एकदंत चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी काही त्याग करणेही गरजेचे असते अशी शिकवण देतात.

Ganesh Chaturthi 2023

एका हातात मोदक परिश्रम तपस्या आणि बुद्धिबळाच्या आधारावर यश प्राप्त केल्याचे सूचक आहे.

Ganesh Chaturthi 2023