'गणपती बाप्पा मोरया!' चा अर्थ माहितीय का?

Puja Bonkile

'गणपती बाप्पा मोरया!' चा अर्थ माहिती नसेल तर चला जाणून घेऊया

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

या तीन शब्दांचा अर्थ कधी जाणून घेतला आहे का?

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

आपण नेहमी गणपती बाप्पा मोरया असे बोलतो

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

गणपती:

गणेश हा त्याच्या समूहाचा स्वामी मानला जातो.

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

बाप्पा

बाप्पा असे गणेशाचे प्रेमाने बोलले जाते.

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

मोरया

मोरया म्हणजे जिंकणे

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

सोप्या भाषेत सांगायचे तर आमच्या समुहाच्या स्वामी श्री गणेशाचा विजय असो

Ganesh Chaturthi 2023 | Dainik Gomantak

कणिक काळे पडू नये म्हणून काय करावे?

wheat dough | Dainik Gomantak