भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीमध्ये G-20 शिखर परिषद होत आहे..G20 मेन्यूयामध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी खास भारतीय पदार्थ ठेवण्यात आले आहेत. पहा याची यादी.समोसा.चाट.टिक्की.शेवपुरी.वडापाव.पाणीपुरी.पावभाजी.यांसह अनेक भारतीय पदार्थ G20 बैठकीमध्ये ठेवण्यात आले आहेत.