Puja Bonkile
सर्वांनाच लांब आणि घनदाट केस हेवे असतात.
यासाठी केसांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.
पण गाजरचा ज्युस हा केसांच्या आरोग्यासाठी फादेशीर असतो.
पालकाचा ज्युस नियमित पिल्याने केसांचा वाढ झपाट्याने होते.
आळ्याचे सेवन केसांसाठी खुप फायदेशीर असते.
काकडीचा ज्युस पिल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.