Diabetes: मधुमेह असलेल्यांनी खावीत 'ही' फळे

दैनिक गोमन्तक

ज्या व्यक्तींना मधुमेहाचा आजार असतो त्यांना खाताना प्रत्येकवेळी विचार करावा लागतो

Fruit | Dainik Gomantak

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते ब्लू बेरीचा आहारात समावेश करु शकतात

Fruit | Dainik Gomantak

सफरचंद योग्य प्रमाणात खाऊ शकतो

Fruit | Dainik Gomantak

मधुमेह असलेल्यांसाठी नाशपती उत्तम फळ मानले जाते

Fruit | Dainik Gomantak

संत्री आरोग्य आणि शरीरातील साखर योग्य प्रमाणात ठेवेल

Fruit | Dainik Gomantak

पपईसुद्धा योग्य प्रमाणात खाल्ली तर त्याचा अपाय होत नाही

Fruit | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्यांसाठी जांभूळ हे सर्वात योग्य आणि उत्तम फळ मानले जाते

Fruit | Dainik Gomantak
Almond Oil | Dainik Gomantak