दैनिक गोमन्तक
व्हीटॅमीन ई ची कमतरता झाल्यावर अनेकजण औषधे घेण्यावर भर देतात. पण व्हीटॅमीन ई ची मात्रा भरपूर असलेली फळे तुम्हाला माहित का
किवी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खाल्ले जाते पण यात व्हीटॅमीन ई चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते
स्मरणशक्तीसाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो परंतु बदामसुद्धा व्हीटॅमीन ई चा महत्वाचा स्त्रोत आहे
बाजारात सहज मिळणारे टोमॅटोतसुद्धा व्हीटॅमीन ई भरपूर असते
पपईमध्ये व्हीटॅमीन ई ची मात्रा भरपूर असते
अव्हॅकॅडो सुद्धा व्हीटॅमीन ई चा उत्तम स्त्रोत असतो
चिक्कूमध्ये सुद्धा तुम्हाला व्हीटॅमीन ई चे प्रमाण दिसते