Kavya Powar
उन्हाळ्यात जास्तीत जास्त फळे खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे
यासाठी Fruit Salad हा एक चांगला पर्याय आहे
Fruit Salad शरीराला हायड्रेटेड ठेवते
यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात
Fruit Salad च्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते
यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते
Fruit Salad आपल्या शरीराला नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते