National French Fry Day: फ्रेंच फ्राईज खाल्याने वाढु शकते नैराश्य?

Puja Bonkile

फ्रेंच फ्राईज हा पदार्थ लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत आवडीचा आहे

National French Fry Day | Dainik Gomantak

हा पदार्थ बटाटे छोट्या आकारात कापून ते तेलात तळून खाल्ले जाते.

National French Fry Day | Dainik Gomantak

पण चीनमधील संशोधनात असे आढळून आले आहे की तळलेले पदार्थ, विशेषत: तळलेले बटाटे नियमित खाल्ल्याने नैराश्याची समस्या वाढु शकते

National French Fry Day | Dainik Gomantak

जे लोक फ्रेंच फ्राईज नेहमीच खातात त्यांना नैराश्य अधिक येते.

National French Fry Day | Dainik Gomantak

संशोधनानुसार जर नैराश्य कमी करायचे असेल तर तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

National French Fry Day | Dainik Gomantak

नैराश्य वाढल्यास कामात लक्ष लागत नाही.

National French Fry Day | Dainik Gomantak

निरोगी आरोग्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असते.

National French Fry Day | Dainik Gomantak

फळ, कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

National French Fry Day | Dainik Gomantak
mouth freshener | Dainik Gomantak