गोव्यात 'या' 10 ठिकाणी फ्री वाय-फाय हॉटस्पॉट सुरू

Akshay Nirmale

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी राज्यात ७५ ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak

गोव्यातील ग्रामीण भागात १० वायफाय हॉटस्पॉट सुरूही करण्यात आले आहेत.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak

साखळीमध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर, रविंद्र भवन आणि केटीएस बस स्टँड अशा ३ ठिकाणी हा स्पॉट आहे.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak

पर्वरी येथे आर्ट पार्क आणि जॉगर्स पार्क असे २ स्पॉट आहेत.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak

डिचोली येथे शिवाजी पुतळा मामलतदार ऑफिस आणि लाटंबारसे पंचायत अशा २ ठिकाणी स्पॉट आहे.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak

ताळगाव पंचायत आणि शंकरवाडी मंदिर येथे ही वायफाय स्पॉट सुरू केला आहे.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak

बाणावली तर जीटीडीसी रेसिडेन्सी येथे एकमेव वायफाय हॉटस्पॉट आहे.

Goa | Free WiFi Hotspot | Dainik Gomantak
Smart Signals in Goa | Dainik Gomantak