मराठा-डचांना रोखण्यासाठी बांधलेला 'किल्ला' पोर्तुगीजांची जेल कसा बनला?

Akshata Chhatre

आग्वाद किल्ला

गोव्यातील शिकेरी गावात असलेला आग्वाद किल्ला हा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जो अरबी समुद्राच्या विस्तीर्ण दृश्यासाठी ओळखला जातो.

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

सैन्यापासून संरक्षण

हा किल्ला १६१२ मध्ये पोर्तुगीजांनी मराठा आणि डच सैन्यापासून संरक्षणासाठी बांधला होता.

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

जुने कारागृह

या किल्ल्यात सालाजारच्या राजवटीत वापरण्यात आलेले एक जुने कारागृह आहे, जे पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण करून देते.

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

संग्रहालय

आता या कारागृहात गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाला समर्पित एक संग्रहालय देखील सुरू करण्यात आले आहे.

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

दीपगृह

या किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दीपगृह. हा दीपगृह एकेकाळी आशियातील सर्वात जुना मानला जात होता

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

पर्यटकांचे आकर्षण

आता त्याच्या जवळच एक नवीन दीपगृह बांधण्यात आले आहे, जे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

पोर्तुगीजकालीन खुणा

गोव्यात भेट देणाऱ्या प्रत्येकाने भेट द्यावी अशी ही वस्तू असून, इथे पोर्तुगीजकालीन गोव्याच्या खुणा पाहायला मिळतात.

fort aguada jail| portuguese prison | Dainik Gomantak

प्रेमात दुरावा येतोय? Long Distance Relationshipसाठी खास टिप्स वाचा

आणखीन बघा