गांगुली आता बनतोय बिझनेसमन

Pranali Kodre

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर क्रिकेट प्रशासनात रमला होता.

Sourav Ganguly | Dainik Gomantak

गांगुलीने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भुषवले आहे.

Sourav Ganguly

आता मात्र गांगुली बिझनेसमध्ये उतरत असल्याचे दिसत आहे. तो लवकरच बंगालमधील पश्चिम मदिनीपूरमधील शालबनी येथे स्टील फॅक्टरी चालू करणार आहे.

Sourav Ganguly | Instagram

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्पेन आणि दुबईच्या १२ दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांच्याबरोबरील लोकांमध्ये गांगुलीचाही समावेश आहे. यादरम्यान त्याने भाष्य केले आहे.

Sourav Ganguly

त्याने यावेळी ममता बॅनर्जी यांचे तिसरे स्टील प्लांट तयार करण्याबद्दल आभार मानले आहेत.

Sourav Ganguly | Instagram

तसेच त्याने असेही सांगितले अनेक लोकांना तो फक्त क्रिकेटपटू असल्याचे माहित आहे, पण त्याने २००७ मध्येच लहान प्रमाणात स्टील फॅक्टरी चालू केली होती.

Sourav Ganguly | Dainik Gomantak

गांगुली बंगाल ग्लोबल बिझिनेस समितमध्ये बोलत होता. यावेळी त्याने त्याच्या आजोबांनी चालू केलेल्या बिझनेसबद्दलही भाष्य केले. तसेच त्यावेळी सरकारने पाठिंबा दिल्याचेबी त्याने सांगितले.

Sourav Ganguly

गांगुली कुटुंबाचे पश्चिम बंगाममध्ये पूर्वीपासून बिझनेस क्षेत्रात मोठे नाव राहिले आहे.

Sourav Ganguly Brother | Instagram

वनडेत सर्वाधिकवेळा 400 धावा करणारे संघ

South Africa
आणखी बघण्यासाठी