गोमन्तक डिजिटल टीम
तजेलदार त्वचेसाठी गुलाबजल फायदेशीर ठरते
हिवाळ्यात थंड वारे तुमच्या चेहर्यावरील ओलावा हिरावून घेतात.
गुलाबजल त्वचेला थंड तर ठेवतेच पण सुरकुत्या दूर ठेवण्यास मदत करते
गुलाबपाणी केसांमध्ये साचलेले अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यास मदत करते, ज्यामुळे कोरड्या, निर्जीव केसांना नवीन जीवन मिळते.
दिवसातून एकदा तरी गुलाब पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची छिद्रे साफ होतात.
रोजच्या वापरामुळे त्वचेवर नैसर्गिक चमकही येते
गुलाबजल अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असते