दैनिक गोमन्तक
कडूनिंबाच्या वापराने अनेक आजार बरे होतात.
कडूनिंबाची पानं कडू असली तरीही त्याच्या अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण असतात,
कडूनिंबाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे तुमचे त्वचारोग बरे करण्यासाठी मदत करतात.
कडूनिंबाची पाने एजिंग समस्येवर काम करतात
चेहऱ्यावरील तेल काढून टाकण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
तुम्हाला पिगमेंटेशनमुळे तुमच्या त्वचेवर डाग येत असतील आणि त्याचे निशाण तसेच राहात असतील तर तुम्ही कडूनिंबाचा वापर करा.
तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर उजळपणा पाहिजे असेल तर काही कडूनिंबाची पानं आणि गुलाबाची पानं एकत्र गुलाबपाण्यात वाटून घेऊन चेहऱ्यावर लावा