Akshay Nirmale
गेल्या वर्षी या क्रमवारीत केरळ 6 व्या तर पंजाब 11 व्या स्थानी होता.
2018-19 पासून फूड सेफ्टी इंडेक्स जाहीर करण्यात येत आहे.
दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिनी याचा अहवाल प्रसिद्ध केला जातो.
नुकताच हा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक सुरक्षित अन्नाच्या बाबतीत केरळ पहिल्या स्थानावर आहे.
यात विविध मानकांच्या आधारे रेटिंग दिले जाते.
अन्न सुरक्षेसाठी FSSAI आगामी 3 वर्षांमध्ये 25 लाख फूड बिझनेस ऑपरेटर्सना प्रशिक्षण देणार आहे.
केरळच्या प्रगतीची ही आणखी एक 'केरला स्टोरी' ऐकून, पाहून सोशल मीडियात नेटकरी केरळचे कौतूक करत आहेत.