Kavya Powar
बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त असतात. त्यामुळे मूड अनेकदा खराब असतो.
मूड फ्रेश करण्यासाठी तुम्ही काही फळांचे सेवन करू शकता
मन सक्रिय करण्यासाठी ड्रायफ्रूट एक आवश्यक गोष्ट आहे.
लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन C मूड सुधारण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
ब्लूबेरी हे मेंदूचे कार्य सक्रिय करते त्यामुळे मूड फ्रेश होतो
नारळ पाणी हे आणखी एक ताजे फळ आहे जे मूड सुधारण्याशी फायदेशीर आहे.
केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 समाविष्ट आहे जे चांगल्या संज्ञानात्मक आरोग्यास प्रोत्साहन देते