गोमन्तक डिजिटल टीम
व्यायामाआधी शरीराला पुरेशी एनर्जी मिळण्यासाठी काही अन्नपदार्थ खाणे गरजेचे असते.
कारण व्यायामादरम्यान होणारे डीहायड्रेशन टाळण्यासाठी हे महत्वाचे आहे.
व्यायामाआधी फळांचा आहारात समावेश करावा
ड्रायफ्रूट्स खावेत. व्यायामादरम्यान ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतात
दही किंवा योगर्ट मधून प्रथिने व प्री-डायजेस्टेड कर्बोदके मिळतात
सायविरहित दूधही महत्वाचे ठरते
पनीर,चिकन देखील खाऊ शकता.चिया सीड्स, ओट्स, लाह्या, बेरी , हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स यांचा वापर करुन स्मूदी बनवू शकता. यापासून जीवनसत्वे, फायबर मिळण्यास मदत होते.