Kavya Powar
घरात शांती यावी असे प्रत्येकाला वाटते.
यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्राचे काही उपाय करू शकता.
1. घराबाहेर तुळशीचे रोप लावा
2. घरात तुटलेल्या काचा ठेऊ नका.
3. मनी प्लांट घरात असलेले नेहमीच चांगले
4. घरात cactus ठेऊ नका.
5. घरात संध्याकाळी न विसरता दिवा लावा