Relationship Tips: पार्टनर चिंतेत असेल तर करा 'या' गोष्टी

Puja Bonkile

स्ट्रेसमध्ये असलेल्या जोडीदाराला असा पद्धतीने तुम्ही सुरक्षित फिल करून देऊ शकता.

Relationship Tips | Dainik Gomantak

गरजा पुर्ण करा

तुमचा पार्टनर जर स्टेसमध्ये असेल तर त्याला सुरक्षित वाटण्यासाठी त्याच्या गरजा पुर्ण करा.

Relationship | Dainik Gomantak

वचन पुर्ण करण्याची खात्री

तुमच्या जाडीदाराला दिलेले वचन पुर्ण करण्याची खात्री द्यावी

Relationship | Dainik Gomantak

वागणुक

तुमचा जोडीदरा जर नेहमी तणावात असेल तर त्याच्यासोबत नेहमी प्रेमाने वागणुक करावी

Relationship | Dainik Gomantak

भावनिक आधार द्यावा

तणाव असलेल्या जोडीदाराला नेहमी भावनिक आदार द्यावा.

this habit can strengthen your relationship | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा