ऑफिसमध्ये असतांना तुमची बॉडीलॅंग्वेज कशी असावी?

Puja Bonkile

Body Language In office | Dainik Gomantak

ऑफिस हे अनेक लोकांचे दुसरे घर असते.

Body Language In office | Dainik Gomantak

दिवसातला जवळपास ८ ते १० तास आपण ऑफिसमध्ये वेळ घालवतो.

Body Language In office | Dainik Gomantak

यामुळे ऑफिसमध्ये असतांना आपली बॉडीलॅग्वेज कशी असावी यावर लक्ष दिले पाहिजे.

Body Language In office | Dainik Gomantak

ऑफिसमध्ये खुर्चीवर बसतांना नेहमी नीट टेकून आणि ताठ बसावे.

Body Language In office | Dainik Gomantak

कोणाशीही कामाबद्दल बोलतांना योग्य अंतर ठेऊन बोलावे.

Body Language In office | Dainik Gomantak

कामाबद्दल कोणी बोलत असेल तर त्याला मध्येच थांबवू नये. बोलणे पुर्ण झाल्यावर आपले मत मांडावे.

Body Language In office | Dainik Gomantak

मिटिंगमध्ये असतांना मोबाईलवर बोलू नये.

Body Language In office | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल?

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा