Health Tips: स्मरणशक्ती मजबूत होण्यासाठी 'हे' उपाय आवर्जून करा

गोमन्तक डिजिटल टीम

चांदीची चेन गळ्यात घातल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

Health Tips | Dainik Gomantak

सकाळी लवकर उठून अनुलोम-विलोम प्राणायाम रोज केला पाहिजे. याने जन्मकुंडलीत सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीमध्ये संतुलन राखले जाते.

Health Tips | Dainik Gomantak

दुर्गा सप्तशतीच्या मध्यचरित्राचा प्रत्येक बुधवारी पाठ करा. असे केल्याने बुद्धिमत्ता तीव्र होण्यास सुरवात होते असे मानले जाते.

Durga Devi | Dainik Gomantak

दर बुधवारी गणेशाला दुर्वा अर्पण केल्यास तुमची मानसिक स्थितीही कणखर होते आणि तुमचा सर्व ताणदेखील कमी होतो.

Ganesh God | Dainik Gomantak

उगवत्या सूर्याला नियमित थोडे कुंकू आणि लाल फुलं मिसळून पाणी अर्पण करा. असे केल्याने मन शांत होते आणि इच्छेनुसार कार्य सिद्धीस जाते.

Surya God | Dainik Gomantak

रात्री झोपण्याच्या आधी 5 ते 7 मिनिटे इष्टदेवाचे ध्यान करा आणि मन स्थिर झाल्यानंतर शांत मनाने झोपा. अशाने तुमची मानसिक चिंता कमी होते.

Health Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak