Puja Bonkile
अनेक लोकांना कठोर परिश्रम करून देखील यश मिळत नाही. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
कटोर परिश्रम करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
बाहेर जाताना मुख्य दरवाजावर काळे मिरं टाकावे.
यामुळे नकारात्मकता कमी होते.
कोणतेही काम पुर्ण करण्यापुर्वी गणपती बाप्पाची पुजा करावी.
घरातून बाहेर पजताना तुळशीचे पानं सोबत ठेवावी
कोणतेही शुभ काम करण्यापुर्वी दही साखर खावी.