Rajat Sawant
तुमच्या मित्राचा विश्वास कधीही तोडू नका, मैत्री प्रामाणिकपणे जपा
मैत्रीत कधीही नफा-तोटा पाहू नका, यामुळे तुमचे नाते कमकुवत होते
तुम्ही जसे आहात तसेच रहा, दिखाऊपणा टाळा
चुकीच्या गोष्टीसाठी मित्राला पाठिंबा न देता चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या.
मैत्रीच्या नात्यात अहंकार आला की ते नाते बिघडते, त्यामुळे नात्यात समानता ठेवा
मित्राचा कधीही अपमान करू नका, भांडण झाले तर ते बसून सोडवा
कठीण प्रसंगात सोबत असणाराच खरा मित्र मानला जातो, संकटात नेहमी मित्रासोबत रहा