जीवनात सुगंध आणतील 'ही' फुलं

Puja Bonkile

फुलं ही नेहमीच सकारात्मकतेचं प्रतिक किंवा प्रेमाचं प्रतिक मानली जातात

Vastu Tips For Home | Dainik Gomantak

घरात नकारात्मकता असेल तर काही फुलं घरात लावल्यास सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

Vastu Tips For Home | Dainik Gomantak

घरात नकारात्मकता असेल तर काही फुलं घरात किंवा कुंडीत लावल्यास त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात.

Vastu Tips For Home | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रात अशी अलेक फिलांबद्दल माहिती दिली आहे.

Vastu Tips For Home | Dainik Gomantak

ही रोपं घराबाहेर बागेत लावल्यास नकारात्मकता घरामध्ये येणार नाही

Madagascar Periwinkle | Dainik Gomantak

या फुलांना सतत पाहिल्याने मनात चांगले सकारात्मक विचार येतात.

champa , chameli | Dainik Gomantak

एखाद्या कुटुंबात विवाहयोग्य मुली असतील तर त्यांनी त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये पायओनियाची फुले लावावीत

Peony | Dainik Gomantak

वास्तूनुसार या फुलाच्या पाकळ्या एका भांड्यात पाण्यात ठेवल्याने नात्यात रंगत येते.

Red rose | Dainik Gomantak

तुम्ही लग्नात कोणाला तरी भेट देऊ शकता

Desert roses | Dainik Gomantak
wwe|paul wight | Dainik Gomantak