WPL 2023 मधील सर्वात महागड्या 5 खेळाडू

Pranali Kodre

महिला आयपीएल म्हणजे वूमन्स प्रीमियर लीगला (WPL) 4 मार्च सुरुवात होत आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

हा डब्ल्यूपीएलचा पहिलाच हंगाम आहे. या हंगामाचा लिलाव 13 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडला होता.

WPL 2023 | Dainik Gomantak

या लिलावात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, युपी वॉरियर्स या पाच संघांनी मिळून 87 खेळाडूंवर बोली लावली आहे.

Mumbai Indians WPL | Dainik Gomantak

या 87 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पाच फ्रँचायझींनी मिळून 59 कोटी 50 लाख रुपये खर्च केले.

WPL 2023 | Dainik Gomantak

या लिलावात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला सर्वाधिक 3.40 कोटी रुपयांची बोली लागली. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने खरेदी केले आहे.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

त्यापाठोपाठ ऍश्ले गार्डनरसाठी गुजरात जायंट्सने 3.20 कोटींची बोली लावली.

Ashleigh Gardner | Dainik Gomantak

तसेच नतालिया स्किव्हरसाठीही मुंबई इंडियन्सने 3.20 कोटींची बोली लावली.

Natalie Sciver | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा असून तिच्यासाठी तिला युपी वॉरियर्सने 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले.

Deepti Sharma | Dainik Gomantak

या यादीत पाचव्या क्रमांकावर जेमिमाह रोड्रिग्ज असून तिला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak
Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak