दैनिक गोमन्तक
मिलिंद सोमण, भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सुपरमॉडेल्सपैकी एक आहे
मिलिंद सोमण आपल्या फिटनेससाठी नेहमीच तरुणांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतो.
वयाच्या 57 व्या वर्षीही मिलिंद सोमण अशा व्यायामाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात की बघणारे थक्क होतात.
मिलिंद सोमणचा फिटनेस आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तो केवळ आपल्या फिटनेसमध्ये तरुणांना मात देत नाही, तर अनेक तरुण अभिनेत्यांनाही मात देतो.
तो अनेकदा व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.
मिलिंद सोमण पत्नी अंकिता कोंवर कधीही वर्कआउट केल्याशिवाय राहू शकत नाहीत.
मिलिंद सोमण या वयातही तो पुश-अप करतानाचे त्याचे व्हिडिओ अनेकदा शेअर करतो
मिलिंद सोमण यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आजही ते चित्रपट जगतात सक्रिय आहे.