गोमन्तक डिजिटल टीम
मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
बोल्ड सीन आणि किसिंगमुळे मल्लिका नेहमी चर्चेत असायची
मल्लिका सध्या बॉलिवूडपासून दूर आहे
पण, मल्लिका फिटनेससाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे.
मल्लिका जिममध्ये अधिक वेळ घालवत आहे.
मल्लिकाचे व्यायाम करतानाचे फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळतात
मल्लिका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अधिक काळजी घेत आहे.