व्हिलन असुनही या कलाकारांनी आपली छाप सोडली...

Rahul sadolikar

प्रकाश राज

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रकाश राज यांनी साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे.

Prakash Raaj | Dainik Gomantak

400 हून अधिक चित्रपटात काम

प्रकाश राज यांनी आतापर्यंत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रकाश राज यांनी आपल्या अभिनयाने खलनायकाला एक वेगळा आयाम दिला आहे

Prakash Raaj | Dainik Gomantak

आशिष विद्यार्थी

साऊथ सिनेसृष्टीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आशिष विद्यार्थींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. नकारात्मक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे

Ashish Vidyarthi | Dainik Gomantak

साऊथ चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आशिषजींनी 'द्रोहकाल' चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Ashish Vidyarthi | Dainik Gomantak

विजय सेतुपती

'नादुवुला कोंजाम पक्था कानोम' या तमिळ सिनेमात विजयने मुख्य भूमिका साकारली होती. 

Vijay Setupathy | Dainik Gomantak

'विक्रम वेधा' मध्ये कौतुक

खलनायक म्हणून त्यांची पहिली नकारात्मक भूमिका 'विक्रम वेध'मध्ये होती. या चित्रपटातील गँगस्टर वेधाच्या भूमिकेत विजय सेतुपतीच्या उत्कृष्ट अभिनयाचं खूप कौतुक झालं. 

Vijay Setupathy | Dainik Gomantak

व्हिलन म्हटलं की एक नाव समोर येतं आणि ते म्हणजे लिजेंड अमरीश पूरी यांचं.

Amarish Puri | Dainik Gomantak

बॉलिवूडचा मोगँबो

कित्येक चित्रपटांमधून त्यांनी साकारलेला खलनायक प्रेक्षकांना आजही विसरता येत नाही.

Amarish Puri | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak